जिजाऊंचा एकेरी उल्लेख चालतो का ?

By Admin | Updated: August 11, 2015 23:45 IST2015-08-11T23:45:14+5:302015-08-11T23:45:14+5:30

पुणे : महाराष्ट्रभूषण विरोधी जनजागरण आंदोलनाविषयी राज ठाकरे यांनी आक्षेप घेत बाबासाहेब पुरंदरे यांचे समर्थन केले आहे. मात्र, राज ठाकरे यांना पुरंदरे यांना जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांचा केलेला ऐकेरी उल्लेख कसा काय चालतो ? असा सवाल शिवप्रेमी जनजागण समितीचे मुकुंद काकडे यांना उपस्थित केला आहे.

Did Jijau sing the singular mention? | जिजाऊंचा एकेरी उल्लेख चालतो का ?

जिजाऊंचा एकेरी उल्लेख चालतो का ?

णे : महाराष्ट्रभूषण विरोधी जनजागरण आंदोलनाविषयी राज ठाकरे यांनी आक्षेप घेत बाबासाहेब पुरंदरे यांचे समर्थन केले आहे. मात्र, राज ठाकरे यांना पुरंदरे यांना जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांचा केलेला ऐकेरी उल्लेख कसा काय चालतो ? असा सवाल शिवप्रेमी जनजागण समितीचे मुकुंद काकडे यांना उपस्थित केला आहे.
---------------------

Web Title: Did Jijau sing the singular mention?