दैनंदिनी जोड...
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:00+5:302015-03-20T22:40:00+5:30
पातुरकर राममंदिर : ह. भ. प. प्रशांत धर्मपुरीकर यांची श्रीरामकथा, पातुरकर राम मंदिर, नवाबपुरा, महाल, सायंकाळी ७ वाजता.

दैनंदिनी जोड...
प तुरकर राममंदिर : ह. भ. प. प्रशांत धर्मपुरीकर यांची श्रीरामकथा, पातुरकर राम मंदिर, नवाबपुरा, महाल, सायंकाळी ७ वाजता.रामकृष्ण मठ : शाण्डिल्य भक्तिसूत्र यावर स्वामी विपाप्मानंद यांचे प्रवचन, रामकृष्ण मठ, धंतोली, सायंकाळी ७ वाजताश्री साईबाबा सेवा मंडळ : भक्तिसंगीताचा कार्यक्रम, श्री साईबाबा मंदिर, विवेकानंदनगर, वर्धा रोड, सायंकाळी ७ वाजता.