दैनंदिनी
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:14+5:302015-02-13T00:38:14+5:30
शुक्रवार, दि. १३ फेब्रुवारी २०१५

दैनंदिनी
श क्रवार, दि. १३ फेब्रुवारी २०१५भवन्स : भवन्सच्या त्रिमूर्तिनगर येथील शाळेच्या नवीन कॅम्पसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन, त्रिमूर्तिनगर, सकाळी ९.३० वाजता. श्रीराम मंदिर : दासनवमीनिमित्त हभप रवींद्रबुवा चिखलीकर यांचे कीर्तन, टिळक रोड, महाल, सकाळी १० वाजता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकीकरण संघर्ष समिती : बैठक, राजेंद्र ट्रेडर्स, सीताबर्डी, दुपारी २.३० वाजता. सेंट्रल एक्साईज सेवानिवृत्त अधिकारी क्लब : अंताक्षरी, समाज भवन, ज्येष्ठ नागरिक मंडळ, दक्षिण, सेंट्रल एक्साईज कॉलनी, स्नेहनगर, वर्धा रोड, सायंकाळी ५ वाजता. ज्येष्ठ नागरिक मंडळ, पश्चिम : प्रकाश पुसदकर यांचे प्रवचन, श्री सिद्ध हनुमान मंदिर सभागृह, लक्ष्मीनगर, सायंकाळी ५ वाजता. सप्तक : सी.आर. व्यास संगीत महोत्सवात शुभेंद्र व सासकिया राव यांची जुगलबंदी व शुभा मुद्गल यांचे गायन, डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हिल लाईन्स, सायंकाळी ६ वाजता. स्वर संगम सांस्कृतिक मंच : संगीत नृत्य महोत्सव, सायंटिफिक सभागृह, आठ रस्ता चौक, लक्ष्मीनगर, सायंकाळी ६ वाजता. नारायण गोविंद भिडे स्मृती संस्कृती प्रतिष्ठान : शरद ढोले यांचे व्याख्यान, केशवनगर विद्यालयाचे प्रांगण, जगनाडे चौक, नंदनवन, सायंकाळी ६ वाजता. मारुती देवस्थान ट्रस्ट : दासनवमीनिमित्त नीना मोडक यांचे व्याख्यान, लेंड्रा पार्कजवळ, जुनी रामदासपेठ, सायंकाळी ६ वाजता. चिटणवीस सेंटर : व्यंगचित्रकलेवरील कार्यशाळेचे उद्घाटन, रंगायन सभागृह, चिटणवीस सेंटर, सायंकाळी ६.३० वाजता. दासनवमी उत्सव : बालकीर्तनकार चिन्मय कारकर याचे कीर्तन, वीर हनुमान मंदिर, नरेंद्रनगर, रात्री ८ वाजता.