दैनंदिनी

By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:41+5:302014-12-18T00:40:41+5:30

गुरुवारी, १८ डिसेंबर २०१४

Diary | दैनंदिनी

दैनंदिनी

रुवारी, १८ डिसेंबर २०१४
संत गजानन महाराज मंदिर : प्राणप्रतिष्ठा दिन सोहळा, गजाननबाग पारडसिंगा, सकाळी ७ वाजतापासून.
भाजप किसान आघाडी : किसान आघाडीचा मेळावा व सदस्यता नोंदणी कार्यशाळा, शिक्षक सहकारी बँक सभागृह, टिळक पुतळा, महाल, सकाळी ११ वाजता.
महाराष्ट्र राज्य कोतवाल संयुक्त संघर्ष समिती : कोतवालांचे राज्यव्यापी अधिवेशन, वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हिल लाईन्स, सायंकाळी ६ वाजता.
गुरुमाऊली परिवार : उपासना, आरती व महाप्रसाद, विजय व्यवहारे, वर्षा पॅलेस, प्लॉट नं. ई २, दुसरा माळा, वकीलपेठ, प्रेरणा कॉन्व्हेंटसमोर, उमरेड रोड, सायंकाळी ६ वाजता.

Web Title: Diary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.