िनधन-जोड
By Admin | Updated: January 2, 2015 00:20 IST2015-01-02T00:20:57+5:302015-01-02T00:20:57+5:30
बिहणाबाई अतकरे

िनधन-जोड
ब हणाबाई अतकरेबेलतरोडी येथील बिहणाबाई संपतराव अतकरे (९५) यांचे िनधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली असा आप्तपिरवार आहे.