धोनी बनला हॉकी टीमचा मालक
By Admin | Updated: October 26, 2014 01:32 IST2014-10-26T01:32:40+5:302014-10-26T01:32:40+5:30
मोटार स्पोर्ट्स आणि फुटबॉलनंतर टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा आता हॉकी टीमचा मालक बनला आह़े

धोनी बनला हॉकी टीमचा मालक
रांची : मोटार स्पोर्ट्स आणि फुटबॉलनंतर टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा आता हॉकी टीमचा मालक बनला आह़े धोनीने हॉकी इंडिया लीगच्या रांची संघाची फ्रँचायजी खरेदी केली आह़े धोनीने सहारा इंडियासोबत ही टीम खरेदी केली आह़े धोनीचा हा संघ आता ‘रांची रेज’ या नावाने ओळखला जाणार आह़े हा संघ पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीत होणा:या लीगच्या तिस:या सत्रत सहभाग नोंदविणार आह़े