धवन, कोहली

By Admin | Updated: December 22, 2014 23:11 IST2014-12-22T23:11:57+5:302014-12-22T23:11:57+5:30

धवन, कोहली फिट

Dhawan, Kohli | धवन, कोहली

धवन, कोहली

न, कोहली फिट
मेलबोर्न : भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि उपकर्णधार विराट कोहली हे शुक्रवारपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू होत असलेल्या तिसऱ्या कसोटीसाठी फिट घोषित करण्यात आले आहेत.
सिडनी मॉर्निंग हेरॉल्डने दिलेल्या माहितीनुसार, धवन आणि कोहली हे दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाआधी नेटवर सराव करताना चेंडू उसळी घेतल्याने जखमी झाले होते. त्या दुखापतीतून दोघेही सावरले. (वृत्तसंस्था)

Web Title: Dhawan, Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.