धामणी सोसायटी बिनविरोध

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:29+5:302015-02-18T00:13:29+5:30

लोणी-धामणी : पूर्व भागातील धामणी (ता. आंबेगाव) येथील नागरिकंानी निवडणुकीवर होणारा अनाठायी खर्च टाळण्यासाठी शिवसेना कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रस कार्यकर्ते आले आणि धामणी सोसायटीच्या १३ जागा बिनविरोध झाल्या.

Dhamani Society uncontested | धामणी सोसायटी बिनविरोध

धामणी सोसायटी बिनविरोध

णी-धामणी : पूर्व भागातील धामणी (ता. आंबेगाव) येथील नागरिकंानी निवडणुकीवर होणारा अनाठायी खर्च टाळण्यासाठी शिवसेना कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रस कार्यकर्ते आले आणि धामणी सोसायटीच्या १३ जागा बिनविरोध झाल्या.
सर्वसाधारण गट : निवृत्ती मिंडे, कांताराम तांबे, महादेव यामाजी बोर्‍हाडे, गाजाराम पाटील जाधव, कुंडलिक जाधव, बाळशिराम जाधव, अविनाश बढेकर, बबन जाधव, अनुसूचित जाती प्रवर्ग : सुधाकर जाधव, महिला गट : शालिनी जाधव, सुलोचना जाधव, भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग : दीपक जाधव इतर मागास प्रवर्ग : गणेश भूमकर, हे संचालक बिनविरोध निवडून दिले आहेत.

Web Title: Dhamani Society uncontested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.