देवराव नाईक यांचे निधन

By Admin | Updated: January 23, 2017 20:13 IST2017-01-23T20:13:02+5:302017-01-23T20:13:02+5:30

देवराव नाईक ()

Devrao Naik passes away | देवराव नाईक यांचे निधन

देवराव नाईक यांचे निधन

वराव नाईक ()
ब्राह्मणी, कळमेश्वर येथील रहिवासी देवराव नाईक (८९) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर ब्राह्मणी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
विजया सुपले ()
पार्वतीनगर येथील रहिवासी विजया शंकरराव सुपले याांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सोमवारी सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून मानेवाडा घाटावर जाईल.
रतनबाई कोठारी
शिवाजीनगर येथील रहिवासी रतनबाई कोठारी (८६) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा सोमवारी सकाळी १० वाजता त्यांच्या
निवासस्थानाहून निघून अंबाझरी घाटावर जाईल.
राजेंद्र मोदी ()
सुप्रसिद्ध दंतरोग चिकित्सक, कॉँग्रेसनगर येथील रहिवासी डॉ. राजेंद्र मोदी (६६) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा सोमवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानाहून निघून मोक्षधाम घाटावर जाईल.
माधुरी गोपलानी ()
मंगलम अपार्टमेंट, गोरेपेठ येथील माधुरी रूपचंद गोपलानी (६३) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अनिल देशपांडे ()
पुरुषोत्तम अपार्टमेंट, पांडे लेआऊट येथील रहिवासी अनिल माधव देशपांडे (७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी व दोन मुली आहेत.
चंद्रभागा वांढरे
नवाबपुरा येथील चंद्रभागा लक्ष्मणराव वांढरे (८२) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
यमुना श्यामकुवर
गरोबा मैदान येथील यमुना बाबुराव श्यामकुवर (७९) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
अभिषेक जैन
परवारपुरा, इतवारी येथील अभिषेक सतीशकुमार जैन (३४) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
कमलाकर भनारकर
आशीर्वादनगर येथील कमलाकर रामचंद्र भनारकर (३२) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
शालिनी सायखेडे
सूर्यनगर येथील शालिनी बबनराव सायखेडे (७४) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
किशोर गोतमारे
नंदनवन येथील किशोर सोमेश्वर गोतमारे (५४) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
बिसन कुर्रे
मिनीमातानगर येथील बिसन भिकवा कुर्रे (८५) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
अनसूया उके
आराधनानगर येथील अनसूया उके (६७) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
बळवंत कुरमतकर
साईबाबानगर येथील बळवंत गणपतराव कुरमतकर (५४) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
कस्तुराबाई लांजेवार
विनोबा भावेनगर येथील कस्तुराबाई मणिराम लांजेवार (७१) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Devrao Naik passes away