2016-17मध्ये विकास दराचा अंदाज 7.1 टक्के
By Admin | Updated: January 6, 2017 18:26 IST2017-01-06T18:25:04+5:302017-01-06T18:26:42+5:30
भारतीय अर्थव्यवस्था 2016-17 वर्षात 7.1 टक्के दराने वाढेल असा अंदाज सरकारने वर्तवला आहे.

2016-17मध्ये विकास दराचा अंदाज 7.1 टक्के
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - भारतीय अर्थव्यवस्था 2016-17 वर्षात 7.1 टक्के दराने वाढेल असा अंदाज सरकारने वर्तवला आहे. 2015-16 मध्ये अर्थव्यवस्थेचा विकास दर 7.6 टक्के होता.