शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

१२ हजार कोटी खर्चून यमुनेचा विकास करणार- गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 05:57 IST

खजुरीस्थित यमुना पात्राजवळील ७०९-बी महामार्गावर सहा पदरी उड्डाण मार्गाचा शिलान्यास करण्यात आला.

नवी दिल्ली : यमुनेच्या विकासाची १२ हजार कोटी रुपयांची योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीतून प्रयागराजपर्यंत बोटीने जाता येईल. गंगा-यमुनेतून प्रवास केल्यास खर्च कमी येईल. प्रयागराजमध्ये फेब्रुवारीत प्रायोगिक तत्त्वावर बोट फेरी सुरु केली जाईल. त्यामुळे युवकांना रोजगार मिळेल,असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे सांगितले. नितीन गडकरी, सत्यपाल सिंह, भाजपा प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी आणि खासदार महेश गिरी व अन्य भाजपा नेते उपस्थित होते. त्यावेळी गडकरी बोलत होते. ते म्हणाले, ‘नमामि गंगे’चे परिणाम आता दिसून येतील.प्रयागराजमध्ये आता गंगा शुद्ध आहे. गंगा स्वच्छ करणे हा राजकीय मुद्दा नाही, तर ही नदी आमची संपत्ती आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीही गंगेच्या स्वच्छतेची योजना आखली, मात्र तिचे परिणाम दिसून आले नाहीत.’ गडकरी म्हणाले, ‘गंगेवर नव्या विद्युत प्रकल्पांना आता मंजुरी दिली जाणार नाही. हरिद्वारपासून उन्नावपर्यंत किती पाणी सोडायचे आहे, ते ठरविण्यात आले आहे. नदीमध्ये गटाराचे पाणी मिसळू नये यासाठी पाच हजार किलोमीटर लांबीची वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे.’सव्वा वर्षांमध्ये यमुना स्वच्छ होईल‘हायब्रिड एम्युटी प्रोजेक्ट’ची माहिती देताना गडकरी यांनी मथुरेत काम केले जात आहे, असे नमूद केले. यमुना नदी १३७६ किलोमीटर क्षेत्रातून जाते. ७ राज्यांमधून ती वाहते. दिल्लीत १३ योजनांच्या माध्यमातून यमुनेच्या स्वच्छतेचे काम केले जात आहे. सव्वा वर्षांमध्ये यमुना स्वच्छ होईल. हिमाचल आणि हरियाणात यमुना शुद्ध करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या नव्या मार्गामुळे यमुनापार येथील वाहतूक कोंडी संपेल,असे तिवारी यांनी नमूद केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीpollutionप्रदूषणriverनदी