देवणीत रविंद्र सोनटक्के यांचा सत्कार

By Admin | Updated: July 13, 2015 16:08 IST2015-07-13T16:08:10+5:302015-07-13T16:08:10+5:30

देवणी : येथील गटशिक्षण अधिकारी रविंद्र सोनटक्के यांची बदली झाल्याने त्यांचा गटसाधन केंद्राच्या वतीने शनिवारी सत्कार करुन निवेदन देण्यात आला़ तसेच निरंतर शिक्षणाचे बलांडे हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला़ अध्यक्षस्थानी पंचायत समिती उपसभापती तुकाराम पाटील होते़ यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी गायकवाड, प्रभारी गटशिक्षणाधिकारी शिवदास स्वामी, पं़स़ सदस्य यशवंत पाटील, संजय रेड्डी पाटील, गोरख मोरे, घंटेवाड, चंद्रकांत मोठेराव, मोहन गिरी, शिवचंद्र पांचाळ, औदुंबर पांचाळ, मुख्याध्यापक बुदरे, बोडके, मानकरी, घोडके, वाडीकर, भातांब्रे, युसुफ शेख, घंटे, बिरादार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन जाधव यांनी केले़ आभार शिवसाबणे यांनी मानले़

Devaneat Ravinder Sonotakke felicitated | देवणीत रविंद्र सोनटक्के यांचा सत्कार

देवणीत रविंद्र सोनटक्के यांचा सत्कार

वणी : येथील गटशिक्षण अधिकारी रविंद्र सोनटक्के यांची बदली झाल्याने त्यांचा गटसाधन केंद्राच्या वतीने शनिवारी सत्कार करुन निवेदन देण्यात आला़ तसेच निरंतर शिक्षणाचे बलांडे हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला़ अध्यक्षस्थानी पंचायत समिती उपसभापती तुकाराम पाटील होते़ यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी गायकवाड, प्रभारी गटशिक्षणाधिकारी शिवदास स्वामी, पं़स़ सदस्य यशवंत पाटील, संजय रेड्डी पाटील, गोरख मोरे, घंटेवाड, चंद्रकांत मोठेराव, मोहन गिरी, शिवचंद्र पांचाळ, औदुंबर पांचाळ, मुख्याध्यापक बुदरे, बोडके, मानकरी, घोडके, वाडीकर, भातांब्रे, युसुफ शेख, घंटे, बिरादार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन जाधव यांनी केले़ आभार शिवसाबणे यांनी मानले़

Web Title: Devaneat Ravinder Sonotakke felicitated