शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी बंगल्याची नासधूस हे भाजपाने रचलेले कारस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 05:34 IST

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रिकाम्या केलेल्या सरकारी बंगल्यामध्ये नासधूस केल्याचे निदर्शनास आल्याने या प्रकरणाची चौकशी करावी, असे पत्र राज्यपाल राम नाईक यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिले होते. हे भाजपाने आपल्याविरुद्ध रचलेले कारस्थान आहे, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.

लखनौ  - उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रिकाम्या केलेल्या सरकारी बंगल्यामध्ये नासधूस केल्याचे निदर्शनास आल्याने या प्रकरणाची चौकशी करावी, असे पत्र राज्यपाल राम नाईक यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिले होते. हे भाजपाने आपल्याविरुद्ध रचलेले कारस्थान आहे, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, पोटनिवडणुकांमध्ये लागोपाठ पराभवाला सामोरे जावे लागल्याने उद्विग्न झालेल्या भाजपाने हे कारस्थान रचले आहे.काही माजी मुख्यमंत्र्यांनी वर्षानुवर्षे लखनौतील सरकारी बंगले ताब्यात ठेवले होते. ते रिकामे करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर अखिलेश, मुलायमसिंग यादव, मायावती यांच्यासह काही माजी मुख्यमंत्र्यांनी त्यानुसार कृतीही केली; परंतु अखिलेश यादव यांनी रिकाम्या केलेल्या बंगल्यात नासधूस झाल्याचे एका व्हीडिओ फितीतून व छायाचित्रांतून निदर्शनास आले होते. काही वस्तू बेपत्ता आढळल्यास तशी नोटीसही अखिलेश यांना पाठवण्यात येणार असल्याचे कळते.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीUttar Pradeshउत्तर प्रदेश