नवी दिल्ली : कोरोनावर प्रभावी ठरलेल्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसीच्या किमती केंद्र सरकारने ठरवून दिल्या आहेत. त्यातही केंद्र सरकारच्या आरोग्य केंद्रावर लस घेतल्यास ४५ वर्षांपुढील नागरिकांना ती मोफत मिळेल, असे केंद्राने जाहीर केले आहे. किमतीच्या या घोळात खासगी रुग्णालयांनी मात्र लसीच्या किमती वाढविल्याचे निदर्शनास आले आहे.
Corona Vaccine : सरकारने किमती ठरवूनही घाेळ कायम, खासगी रुग्णालयांमध्ये वाढीव दराने लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 06:06 IST