निधन - जोड

By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:03+5:302015-02-20T01:10:03+5:30

बेबी गायधने

Demise - attachment | निधन - जोड

निधन - जोड

बी गायधने
रामबाग येथील बेबी विद्यानंद गायधने (५४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शेवंता पांढुरकर
गणेशपेठ येथील शेवंता विश्वनाथ पांढुरकर (७९) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आयशा हारुन
रोज कॉलनी, जफरनगर येथील आयशा तनवीर मोहम्मद हारुन (५१) यांचे निधन झाले. त्यांच्यावर जरीपटका कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मोहम्मद एजाज
नालसाहाब चौक येथील मोहम्मद एजाज नूर मोहम्मद (४३) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोमीनपुरा कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात आले.
जयराम गजभिये
शिवाजीनगर येथील जयराम मंगरू गजभिये (८७) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लक्ष्मी गुमगावकर
बांगलादेश येथील लक्ष्मी मारोती गुमगावकर (८०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पूनम पौनीकर
जुनी मंगळवारी येथील पूनम गजानन पौनीकर (२२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नरेंद्र बाळसकर
महाल येथील नरेंद्र श्यामराव बाळसकर (३२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दामोदर पलांदूरकर
लालगंज येथील दामोदर नारायण पलांदूरकर (७६) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
महादेव वानखेडे
प्रजापतीनगर येथील महादेव वसंता वानखेडे (६३) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अनसूया चौधरी
जुनी शुक्रवारी येथील अनसूया बाबूराव चौधरी (८५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
उषा एलकुंचवार
लाकडीपुल, इतवारी येथील उषा पुरुषोत्तम एलकुंचवार (८२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मनोहर एनरडकर
श्रीकृष्णनगर येथील मनोहर उद्धव एनरडकर (६१) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अर्जुन सोनुने
शिवाजीनगर येथील अर्जुन बाळाजी सोनुने (७८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विजय मानेकर
नवीन सुभेदार येथील विजय विठ्ठल मानेकर (४२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वर्षा पौनीकर
श्रीनगर येथील वर्षा कमलाकर पौनीकर (७२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
इंदुमती हिरुळकर
फोटो-स्कॅन
अमरनगर येथील इंदुमती दिगंबर हिरुळकर यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Demise - attachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.