निधन - जोड
By Admin | Updated: February 18, 2015 00:12 IST2015-02-18T00:12:59+5:302015-02-18T00:12:59+5:30
रमेश कळमकर

निधन - जोड
र ेश कळमकरमहाल येथील रमेश भीमराव कळमकर (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चंद्रभान झाडेविनोबाभावेनगर येथील चंद्रभान पंढरी झाडे (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कमला कटारेखाटिकपुरा येथील कमला नारायण कटारे (७०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शेवंता बागडेबोरगाव येथील शेवंता रामजीत बागडे (९५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. निकलेस नरवाडेमानकापूर येथील निकलेस रामराव नरवाडे (२४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कमला लपालकररवींद्रनगर येथील कमला रामचंद्र लपालकर (९९) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. छाया मोघेत्रिशरणनगर, खामला येथील छाया विराग मोघे (५१) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कला निमजेचंद्रभागानगर, तांडापेठ येथील रहिवासी कला लक्ष्मण निमजे (७५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुसुम बडगेबारसेनगर येथील कुसुम लक्ष्मण बडगे (६८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.