निधन - जोड

By Admin | Updated: February 14, 2015 01:07 IST2015-02-14T01:07:16+5:302015-02-14T01:07:16+5:30

रेणुका भांदककर

Demise - attachment | निधन - जोड

निधन - जोड

णुका भांदककर
फोटो - स्कॅन
संघ बिल्डींग, महाल येथील रहिवासी रेणुका दत्तात्रय भांदककर (४२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ११ वाजता गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
कृष्णराव वैद्य
फोटो - स्कॅन
दत्तात्रयनगर येथील रहिवासी कृष्णराव वैद्य (६०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Demise - attachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.