निधन - जोड

By Admin | Updated: February 11, 2015 23:19 IST2015-02-11T23:19:18+5:302015-02-11T23:19:18+5:30

सदाशिव पौनीकर

Demise - attachment | निधन - जोड

निधन - जोड

ाशिव पौनीकर
गरोबा मैदान येथील सदाशिव नारायण पौनीकर (८०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कमला पौनीकर
टिमकी येथील कमला मारोती पौनीकर (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रवींद्र कुर्वे
रमना मारोती येथील रवींद्र वसंतराव कुर्वे (६१) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जगदीश ठाकरे
झेंडा चौक, महाल येथील जगदीश ठाकरे (४३) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कौशल्या आरमोरीकर
साईबाबानगर येथील कौशल्या महादेव आरमोरीकर (८०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
किशोर कन्हेरे
भावसार चौक येथील किशोर चोखेलाल कन्हेरे (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नरेश गणवीर
इंदोरा बाराखोली येथील नरेश श्रावण गणवीर (६०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
इलाईबक्श जुम्मन
बंगाली पंजा येथील इलाईबक्श शेख जुम्मन (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोमीनपुरा कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अब्दुल लतीफ अब्दुल करीम
बंगाली पंजा येथील अब्दुल लतीफ अब्दुल करीम (७५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोमीनपुरा कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शेख रेहमतुल्ला शेख इस्माईल
शांतिनगर येथील शेख रेहमतुल्ला शेख इस्माईल (९०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोमीनपुरा कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रवीणकुमार जैन
आकारनगर, काटोल रोड येथील प्रवीणकुमार सुखचंद जैन (५४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ज्योतिराम राऊत
लक्ष्मीनगर येथील ज्योतिराम मोतीराम राऊत (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अनुराधा देवगडे
सुभाषनगर येथील अनुराधा चंपत देवगडे (८०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वैशाली भदाडे
पवनी, जिल्हा भंडारा येथील वैशाली दिलीप भदाडे (३०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चंदा चाफले
चुनाभट्टी येथील चंदा लक्ष्मण चाफले (६४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Demise - attachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.