निधन - जोड

By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:16+5:302015-02-11T00:33:16+5:30

श्रीराम काकडे

Demise - attachment | निधन - जोड

निधन - जोड

रीराम काकडे
विद्यानगर येथील श्रीराम श्रावण काकडे (८४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मनोज नंदनकर
जुनी मंगळवारी येथील मनोज रघुनाथ नंदनकर (३५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चंद्रशेखर बुरडे
अयोध्यानगर येथील चंद्रशेखर बाजीराव बुरडे (४९) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शीला ओझरकर
मंगलदीपनगर येथील शीला गजानन ओझरकर (५०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
निर्मला पानतावणे
न्यू कैलासनगर येथील निर्मला हरिचंद्र पानतावणे (७०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सोनाबाई राजनकर
जुना कैलासनगर येथील सोनाबाई बळीराम राजनकर (९४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
माधव मौंदेकर
विनोबा भावेनगर येथील माधव मौंदेकर (७८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गंगाप्रसाद समुद्रे
कल्पनानगर येथील गंगाप्रसाद कंठा समुद्रे (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नरेंद्र चव्हाण
बाबा बुद्धनगर येथील नरेंद्र दादूजी चव्हाण (५६) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
उदय डोंगरे
मुंजेबाबा आश्रम लेआऊट येथील रहिवासी उदय गणेश डोंगरे (२१) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मारोतराव श्रीखंडे
हनुमाननगर येथील मारोतराव बालाजी श्रीखंडे (८८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नत्थूजी तायडे
जयभीमनगर येथील नत्थूजी बलवंत तायडे (८०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नवलकिशोर खंडेलवाल
हनुमाननगर येथील नवलकिशोर नानकराम खंडेलवाल (७६) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नंदकिशोर नेवारे
धंतोली येथील नंदकिशोर वसंतराव नेवारे (२७) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मोनिका बोकरे
फकिरावाडी येथील मोनिका अजाबराव बोकरे (१७) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Demise - attachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.