निधनवार्ता
By Admin | Updated: June 1, 2014 23:31 IST2014-06-01T23:31:55+5:302014-06-01T23:31:55+5:30
प्रमोद नाटकर

निधनवार्ता
प रमोद नाटकरपंचवटी : रामवाडी येथिल रहिवासी तसेच एस टी कामगार संघटनेचे सचिव प्रमोद मधुकर नाटकर (४५) यांचे नुकतेच अपघाती निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. टीप-समवेत पासपोर्ट फोटो दिला आहे.