निधनवार्ता
By Admin | Updated: May 21, 2014 00:16 IST2014-05-21T00:16:18+5:302014-05-21T00:16:18+5:30
शंकर नागरे

निधनवार्ता
श कर नागरेनाशिक : निफाड तालुक्यातील थडी सारोळे येथील शेतकरी शंकर मारुती नागरे यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. संजय नागरे यांचे ते वडील होत. फोटो: