निधनवार्ता

By Admin | Updated: May 9, 2014 21:13 IST2014-05-09T21:13:27+5:302014-05-09T21:13:27+5:30

सुशीला भोसले

Demise | निधनवार्ता

निधनवार्ता

शीला भोसले
कोल्हापूर : राशिवडे (ता. राधानगरी) येथील सुशीला धोंडिराम भोसले (वय ८५) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
-----
फोटो : ०९ सुुशिला भोसले (निधन)
-------------------------
सगुणाबाई खरारे
कोल्हापूर : येथील सगुणाबाई सुद्राम खरारे (वय १०७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात ४ मुले, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
----
फोटो : ०९ सगुणाबाई खरारे (निधन)
---------------------------
बिना गुप्ता
कोल्हापूर : भोई गल्ली येथील बिना मधुसुदन गुप्ता (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, जावई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (दि. ११) होणार आहे.
-------
फोटो : ०९ बिना गुप्ता (निधन)
-----------------------
शांताबाई शिंदे
कोल्हापूर : डांगे गल्ली येथील शांताबाई बाबूराव शिंदे (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्या शेतकरी संघाचे निवृत्त शाखाधिकारी विलासराव शिंदे यांच्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन रविवारी (दि. ११) सकाळी ९ वाजता होणार आहे.
--------------
फोटो : ०९ शांताबाई शिंदे (निधन)
----------------------
मोहन कांबळे
कोल्हापूर : सोनाळी (ता. करवीर) येथील मोहन दत्तू कांबळे (वय ४०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई असा परिवार आहे.
--
फोटो : ०९ मोहन कांबळे (निधन)
--------------
सुशीला खुपेरकर
कोल्हापूर : दत्त महाराज तालीम येथील सुशीला रघुनाथ खुपेरकर (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
---
फोटो : ०९ सुशिला खुपेरकर (निधन)
------------------
प्रेमला मंडलिक
कोल्हापूर : बालगोपाल तालीम मंडळ परिसरातील प्रेमला बाळकृष्ण मंडलिक (वय ८७) यांचे निधन झाले. त्याच्या पश्चात मोठा परिवार आहे. त्या बालगोपाल तालीम मंडळाचे उपाध्यक्ष प्रकाश बाळकृष्ण मंडलिक यांच्या मातोश्री होत.
---
फोटो : ०९ प्रेमला मंडलिक (निधन)

Web Title: Demise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.