निधन वार्ता-२

By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:09+5:302014-12-20T22:28:09+5:30

रवींद्र पन्हाळकर-सुतार

Demise-2 | निधन वार्ता-२

निधन वार्ता-२

ींद्र पन्हाळकर-सुतार
कोल्हापूर : आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील कृष्ण-कृष्णाई कॉलनी येथील रवींद्र दत्तात्रय पन्हाळकर-सुतार (वय ५९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे आहेत. ते माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक परिक्षित पन्हाळकर यांचे चुलतबंधू होत.
फोटो : २०१२२०१४-कोल- रविंद्र पन्हाळकर (निधन)
-------------------
यल्लाप्पा कांबळे
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील फिरंगाई गल्ली येथील यल्लाप्पा तायाप्पा कांबळे (वय ८१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (दि. २२) होणार आहे.
फोटो : २०१२२०१४-कोल-यल्लाप्पा कांबळे (निधन)
--------------------
शांताबाई जाधव-कसबेकर
कोल्हापूर : विक्रमनगर येथील शांताबाई पांडुरंग जाधव-कसबेकर (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (दि. २२) होणार आहे.
फोटो : २०१२२०१४-कोल- शांताबाई जाधव-कसबेकर(निधन)
----------------------
-------------------------------

Web Title: Demise-2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.