निधनवार्ता

By Admin | Updated: August 22, 2015 00:43 IST2015-08-22T00:43:38+5:302015-08-22T00:43:38+5:30

Demise | निधनवार्ता

निधनवार्ता

>कौशल्याबाई रामटेककर
नागपूर : गोळीबार चौक येथील कौशल्याबाई विठोबा रामटेककर(८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

Web Title: Demise