निधनवार्ता

By Admin | Updated: April 10, 2015 23:29 IST2015-04-10T23:29:59+5:302015-04-10T23:29:59+5:30

राजेंद्र दुपारे (फोटो आहे)

Demise | निधनवार्ता

निधनवार्ता

जेंद्र दुपारे (फोटो आहे)
सिरसपेठ येथील रहिवासी राजेंद्र सुखदेव दुपारे (५७) यांचे हृदयविकाराने निधन झाले. अंत्ययात्रा शनिवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघेल. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

सुखलाल चिमोटे (फोटो आहे)
सुदर्शन कॉलनी येथील रहिवासी सुखलाल गजोधर चिमोटे (७६) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. अंत्ययात्रा शनिवारी दुपारी १ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघेल. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

गणपती बुरडे
तांडापेठ येथील रहिवासी गणपती शंकर बुरडे (६०) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रकांत शहा
नंदनवन येथील रहिवासी चंद्रकांत मणिलाल शहा (९१) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कलाबाई पिंपळघरे
लालगंज येथील रहिवासी कलाबाई नामदेव पिंपळघरे (५०) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वैशाली मेंढी
निकालस मंदिर, इतवारी येथील रहिवासी वैशाली वासुदेव मेंढी (६५) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मण गायकवाड
कर्नलबाग येथील रहिवासी लक्ष्मण वसंतराव गायकवाड (६४) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुसुम दत्तात्रय
ताजनगर मानेवाडा रोड येथील रहिवासी कुसुम अशोक दत्तात्रय (६०) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंगला लांजेवार
शिवनगर येथील रहिवासी मंगला रमेश लांजेवार (४७) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुनम तिडके
गणेशनगर येथील रहिवासी पुनम इंद्रकुमार तिडके (३५) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हाजी मो. कमरुद्दीन कमाल मो. शफीउल्ला कमाल
मोमिनपुरा येथील रहिवासी हाजी मो. कमरुद्दीन कमाल मो. शफीउल्ला कमाल (७४) यांचे निधन झाले. दफनविधी मोमिनपुरा कब्रस्तान येथे करण्यात आला.

शहनाज बानो मो. शकील
अन्सारनगर येथील रहिवासी शहनाज बानो मो. शकील (३५) यांचे निधन झाले. दफनविधी मोमिनपुरा कब्रस्तान येथे करण्यात आला.

सुभद्रा गहलोद
बस्तरवाडी येथील रहिवासी सुभद्रा पुरणसिंग गहलोद (६५) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंगला नाईक
शांतीनगर येथील रहिवासी मंगला मोहन नाईक (४०) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Demise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.