निधनवार्ता...

By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:11+5:302015-08-27T23:45:11+5:30

बनवारी पंडित

Demise ... | निधनवार्ता...

निधनवार्ता...

वारी पंडित
शिवमनगर, बिडगाव येथील रहिवासी बनवारी ब्रह्मदेव पंडित (७५) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रमिला ठाकूर
डिप्टी सिग्नल येथील रहिवासी प्रमिला समारू ठाकूर (३०) यांचे निधन झाले. शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राधा गेडाम
डिप्टी सिग्नल येथील रहिवासी राधा संतोष गेडाम (२७) यांचे निधन झाले. शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

भारती धुर्वे
सोमलवाडा वर्धा रोड येथील रहिवासी भारती रमेश धुर्वे (४७) यांचे निधन झाले. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुरेंद्र गायकवाड
मनीष ले आऊट, सोनेगाव येथील रहिवासी सुरेंद्र महादेव गायकवाड (६५) यांचे निधन झाले. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अमिनाबी रमजान खा
कर्नलबाग येथील रहिवासी अमिनाबी रमजान खा (७७) यांचे निधन झाले. दफनविधी मोमिनपुरा कब्रस्तान येथे करण्यात आला.

फातीमाबी मो. इकबाल
हसनबाग येथील रहिवासी फातीमाबी मो. इकबाल (५३) यांचे निधन झाले. दफनविधी मोमिनपुरा कब्रस्तान येथे करण्यात आला.

बेबी तायडे
उल्हासनगर येथील रहिवासी बेबी वसंत तायडे (६९) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोरेश्वर गाणार
बालाजीनगर येथील रहिवासी मोरेश्वर जागो गाणार (८९) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्रीरामपंत हजारे
चिंतामणीनगर येथील रहिवासी श्रीरामपंत पांडुसा हजारे (९०) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांता हाडके
नालंदानगर येथील रहिवासी शांता मनोहर हाडके (६९) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रोहित रामटेके
आंबेडकर कॉलनी येथील रहिवासी रोहित भूषण रामटेके (२५) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

उर्मिला नायडू
नवा नकाशा येथील रहिवासी उर्मिला चंद्रशेखर नायडू (६९) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गोविंद सांगोळे
सुगतनगर येथील रहिवासी गोविंद कानुजी सांगोळे (८५) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अ. जलील मो. रफिक
अहबाब कॉलनी चौक येथील रहिवासी अ. जलील मो. रफिक (८४) यांचे निधन झाले. जरीपटका कब्रस्तान येथे दफनविधी करण्यात आला.

Web Title: Demise ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.