विधी ९-सर्वपक्षीय आमदारांची मागणी

By Admin | Updated: December 16, 2014 23:44 IST2014-12-16T23:44:14+5:302014-12-16T23:44:14+5:30

औरंगाबाद येथेच व्हावे आयआयएम

Demand for RTI 9-All-party MLAs | विधी ९-सर्वपक्षीय आमदारांची मागणी

विधी ९-सर्वपक्षीय आमदारांची मागणी

कट---१
मुलींच्या नावावर दोन हजार
गावाने स्त्री जन्माचे स्वागत या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन ऑगस्ट २०१० नंतर जन्मलेल्या प्रत्येक मुलीच्या नावावर दोन हजार रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून टाकण्यात आले. त्याची संख्या सध्या १०३ इतकी झाली आहे.

चौकट...२
स्वच्छ पाणी व स्वच्छ गाव
गावाला स्वच्छ व निर्जंतुक पाणीपुरवठा होण्यासाठी पाण्याचे नमुने वारंवार तपासले जातात. जलस्वराज योजनेतून गावाला पाणीपुरवठा होतो. पाण्याची टाकी शुद्ध केली जाते. पाणी योजनेवर २ कोटी ७२ लाख खर्च करण्यात आले. तसेच गाव स्वच्छ राहण्यासाठी कचरा उचलण्यासाठी वाहन खरेदी करण्यात आले. गावात शंभर टक्के शौचालये बांधण्यात आली. त्याची संख्या २ हजार इतकी असून, गावात आरोग्य तपासणी व डास प्रतिबंधक फवारणी केली जाते.

चौकट...३
सामूहिक प्रयत्नांचे फळ
एकटा माणूस गावात काहीच करू शकत नाही. ग्रामस्थ व इतर शासकीय यंत्रणा गावाच्या स्वच्छतेसाठी व विकास कामांसाठी हात झटकून कामाला लागल्याने या सर्वांच्या उत्साहातूनच गावाने निर्मलग्राम पुरस्कार मिळवला. यात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा होता.
-दत्तात्रय सप्रे, सरपंच

Web Title: Demand for RTI 9-All-party MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.