खेळांचे बजेट वाढवण्याची मागणी
By Admin | Updated: September 11, 2016 00:35 IST2016-09-11T00:35:35+5:302016-09-11T00:35:35+5:30
अखिल भारतीय क्रीडा परिषद (एआयएसए)ने खेळांचे बजेट वाढवून देण्याची मागणी केली आहे . त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी देशातील खेळाडू चांगली तयारी करु शकतील
