शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्राची तरतूद वाढविण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 04:13 IST

पाकिस्तान व चीनच्या तुलनेत भारताची तरतूद कमी असल्याचे जाणकारांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : शुक्रवारी १ फेब्रुवारी रोजी सादर होत असलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्राची आर्थिक तरतूद वाढविण्याची आग्रही मागणी या क्षेत्रातील जाणकारांनी केली आहे. पाकिस्तानचीनच्या तुलनेत भारताची तरतूद कमी असल्याचेही जाणकारांनी म्हटले आहे.संरक्षण विश्लेषक स्वर्ण सिंग म्हणाले की, देशाच्या संरक्षणसिद्धतेसाठी केल्या जाणाऱ्या एकूण तरतुदीकडे नेहमीच शेजारच्या राष्ट्रांच्या तुलनेत पाहिले जाते. गेल्यावर्षी पाकिस्तानची संरक्षण तरतूद १८ टक्क्यांनी वाढली होती. भारताची तरतूद मात्र अवघ्या ५.५ टक्क्यांनी वाढली. ही बाब चिंताजनक मानली जात आहे. याशिवाय चीनची संरक्षण तरतूद भारतापेक्षा तिप्पट जास्त आहे.संरक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण गरजेचेसंरक्षणतज्ज्ञ एस.के. चटर्जी म्हणाले की, भारताच्या सुरक्षेला असलेला गंभीर धोका लक्षात घेऊन संरक्षणविषयक तरतूद असायला हवी. आपल्या संरक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी पुरेसा निधी मिळत नाही. उलट चीन आपल्या संरक्षण व्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण करीत आहेत.

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागchinaचीनPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानindian navyभारतीय नौदलindian air forceभारतीय हवाई दल