सीबीआय चौकशी करण्याची मागणी
By Admin | Updated: January 26, 2016 02:23 IST2016-01-26T02:23:33+5:302016-01-26T02:23:33+5:30
तामिळनाडूमधील तीन विद्यार्थिनींच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पुथिया तामिझाकम (पीटी) पक्षाने सोमवारी केली.

सीबीआय चौकशी करण्याची मागणी
कोईम्बतूर : तामिळनाडूमधील तीन विद्यार्थिनींच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पुथिया तामिझाकम (पीटी) पक्षाने सोमवारी केली.
पीटीचे अध्यक्ष व आमदार के. कृष्णास्वामी यांनी येथे पत्रकारांशी बोलताना ही मागणी पुढे रेटली.
तामिळनाडूच्या विलुप्पुरम जिल्ह्यातील एसव्हीएस निसर्गोपचार आणि योगशास्त्र या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील तीन विद्यार्थिनींचे मृतदेह शनिवारी रात्री एका विहिरीत सापडले होते. (वृत्तसंस्था)