शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! दिल्लीत पाच मजली घर कोसळलं, भीषण व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 17:32 IST

दिल्लीतील विजय पार्क परिसरात गिरा रोडच्या दिशेने पाच मजली इमारत कोसळली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

दिल्लीतील विजय पार्क परिसरात गिरा रोडच्या दिशेने पाच मजली इमारत कोसळली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. घटनास्थळाच्या आजूबाजूचा रस्ता बंद करण्यात आला आहे. तेथून वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. सध्या ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. घर कोसळल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात एक २९ सेकंदाचा व्हिडीओ देखील आहे, यामध्ये पाच मजली घर अवघ्या ४ सेकंदात उद्ध्वस्त झाल्याचे दिसत आहे.

इमारत कोसळताच घटनास्थळी उपस्थित लोक स्वत:ला वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धावू लागले. आजूबाजूची घरे, दुकाने किंवा काही वाहनेही या अपघाताच्या तडाख्यात आली आहेत. मात्र, या दुर्घटनेमुळे झालेल्या नुकसानीबाबत अद्याप कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दुसरीकडे, घटनास्थळी पोहोचलेले पोलीस दल लोकांना गर्दीपासून दूर राहण्यास सांगत असल्याचे दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील ढिगारा हटवण्यास वेळ लागणार आहे. त्याचबरोबर इमारत कोसळण्यामागची कारणेही शोधली जात आहेत.

टॅग्स :delhiदिल्लीBuilding Collapseइमारत दुर्घटना