शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्बची सूचना, IGI एअरपोर्टवर सर्च ऑपरेशन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 21:49 IST

गुरुवारी सायंकाळी जवळपास 07:07 वाजता एओसीसी (AOCC) ने (SOCC) ला दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या फ्लाइट SG 8938 मध्ये बॉम्ब आढळल्याची सूचना दिली होती.

नवी दिल्ली - दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर (Delhi IGI Airport) विमानात बॉम्ब असल्याची सूचना आल्याने गोंधळ उडाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून पुण्याला रवाणा होणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची सूचना आहे. यासंदर्भात माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून त्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. गुरुवारी सायंकाळी जवळपास 07:07 वाजता एओसीसी (AOCC) ने (SOCC) ला दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या फ्लाइट SG 8938 मध्ये बॉम्ब आढळल्याची सूचना दिली होती.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक फोन कॉल आला होता. त्यावरून दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती देण्यात आली. महत्वाचे म्हणजे, हे विमान दिल्ली एअरपोर्टवरून पुण्याच्या दिशेने झेपावणारच होते, तेवढ्या ही सूचना मिळाली. यानंतर, सुरक्षा यंत्रणा तत्काळ सतर्क झाल्या आणि त्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. याच बरोबर, सध्या विमानात संशयास्पत असे काहीही आढळलेले नाही. मात्र, सुरक्षा यंत्रनांच्या देखरेखीखाली सिक्योरिटी ड्रिलचे पालन केले जात आहे. प्रवाशांना विमानातून काढण्यात आले आहे आणि एअरपोर्टवर फ्लाइटची चेकिंग केली जात आहे, असेही दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.

टॅग्स :spicejetस्पाइस जेटdelhiदिल्लीPuneपुणे