शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Pollution : प्रदूषणामुळे अनेक देशांचे राजदूत दिल्ली सोडून जाण्याच्या मार्गावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 17:04 IST

दिल्लीतील हवामान दिवसेंदिवस खराब होत चालले आहे. हवेतील प्रदूषण येथील लोकांच्या आरोग्यासाठी हानीकारक होत आहे. या प्रदुषित वातावरणामुळे सर्वच नागरिक चिंतेत पडले आहेत.

ठळक मुद्देप्रदुषित वातावरणामुळे सर्वच नागरिक चिंतेतदिल्लीतील प्रदूषणामुळे कोस्टारिकाच्या राजदूत आजारी प्रदूषणाच्या धोक्यापासून सावध राहण्याचा सल्ला

नवी दिल्ली : दिल्लीतील हवामान दिवसेंदिवस खराब होत चालले आहे. हवेतील प्रदूषण येथील लोकांच्या आरोग्यासाठी हानीकारक होत आहे. या प्रदुषित वातावरणामुळे सर्वच नागरिक चिंतेत पडले आहेत. अनेक लोक दिल्ली शहरातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, दिल्लीत असलेल्या विविध देशांच्या राजदूतांनीही दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ताजे उदाहरण म्हणजे, कोस्टारिका या देशाचे राजदूत कार्यालय दिल्लीत आहे. कोस्टारिकाच्या राजदूत मॅरिएला क्रूज अल्वारेज यांनी दिल्लीतील प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. येथील प्रदूषणामुळे त्या आजारी पडल्या आहेत. तसेच, या प्रदूषणाला कंटाळून त्या बंगळुरुला दाखल झाल्या आहेत. याबाबत स्वत: मॅरिएला क्रूज अल्वारेज यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे. मॅरिएला क्रूज अल्वारेज ब्लॉगवर, दिल्लीतील प्रदूषणामुळे माझी तब्येत खराब झाली आहे. ही माहिती मला समजल्यानंतर मी बंगळुरुला दाखल झाले, असे लिहिले आहेत. तसेच, इतरांनाही प्रदूषणाच्या धोक्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला. त्या म्हणाल्या, प्रदूषणामुळे पृथ्वी नष्ट होत चालली आहे. मी भारतावर प्रेम करते, पण प्रदूषणामुळे आजारी पडली आहे. प्रदुषणाचा सामना करण्यासाठी पाऊले उचलली पाहिजेत, असेही मॅरिएला क्रूज अल्वारेज यांनी म्हटले आहे.  याशिवाय दिल्लीत खराब वातावरणामुळे थायलंडचे राजदूत चुटीटरोन गोंगसकदी यांनी गेल्या महिन्यात बॅंकाकमधील अधिका-यांना पत्र पाठवून दिल्लीत राहण्यासाठी हार्डशिप अलाउन्स देण्याची मागणी केली होती. तसेच, मॅक्सिकोच्या राजदूत मेल्बा प्रिया यांनी सुद्धा एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान दिल्लीत प्रदूषणामुळे राहणे मुश्कील होत असल्याचे म्हटले होते.  

टॅग्स :pollutionप्रदूषण