शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Politics: 'आप'च्या 40 आमदारांना भाजपमध्ये येण्यासाठी 20-20 कोटींची ऑफर; अरविंद केजरीवालांचा मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 14:39 IST

Delhi Politics: भाजपने दिल्लीत 800 कोटी रुपये ठेवल्याचा आरोप CM अरविंद केजरीवालांनी केला.

दिल्ली: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी आम आदमी पक्षाच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सर्व आमदार राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीवर पोहोचले. यानंतर माध्यमांशी बोलताना केजरीवालांनी केंद्र सरकारवर जोरदार आरोप केले. तसेच, देशात शांतता नांदावी, अशी गांधीजींना प्रार्थना केल्याचेही ते म्हाले.

भाजपने दिल्लीत 800 कोटी ठेवलेयावेळी केजरीवाल म्हणाले की, दिल्लीत दारू घोटाळा झाल्याचे बोलले जात आहे, पण भाजपला या घोटाळ्याची काहीही माहिती नाही. ते सर्व चुकीची माहिती पसरवत आहेत. हा घोटाळा म्हणजे ऑपरेशन स्कॅम असल्याचे केजरीवाल यावेळी म्हणाले. तसेच, भाजपने दिल्लीतील आप सरकार पाडण्यासाठी 800 कोटी रुपये ठेवल्याचा आरोपही केजरीवालांनी केला. त्यांनी दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांविरोधात नोंदवलेल्या एफआयआरला खोटा एफआयआर म्हटले.

आपच्या आमदारांना 20 कोटींची ऑफरअरविंद केजरीवाल यांनी दावा केला की, सीबीआयला मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापेमारीदरम्यान काहीही सापडले नाही. आम आदमी पक्षाच्या आमदाराला पक्ष तोडण्यासाठी आणि भाजपमध्ये सामील होण्यासाठी प्रत्येकी 20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. 40 आमदारांना ऑफर मिळाली, पण एकही 'आप' आमदार फुटला नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला.  

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपManish Sisodiaमनीष सिसोदिया