शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

दिल्ली पोलिसांचा भालस्वा डेअरीवर छापा! घरातून दोन हातबॉम्ब जप्त, खलिस्तानी दहशतवाद्यांशी कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 13:03 IST

दिल्लीच्या जहांगीरपुरी येथून दोन संशयित खलिस्तान-समर्थित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच भालस्वा डेअरी परिसरात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने छापा टाकला आहे.

दिल्लीच्या जहांगीरपुरी येथून दोन संशयित खलिस्तान-समर्थित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच भालस्वा डेअरी परिसरात दिल्लीपोलिसांच्या स्पेशल सेलने छापा टाकला आहे. या छाप्यात एका घरातून हातबॉम्ब सापडले आहेत. जहांगीरपुरी येथून अटक करण्यात आलेल्या जगजीत उर्फ ​​जस्सा आणि नौशाद यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार हा छापा टाकण्यात आला.

या आरोपींची दिल्ली पोलीस चौकशी करत आहेत. जगजीत उर्फ ​​जस्सा उर्फ ​​जस्सा उर्फ ​​याकूब उर्फ ​​कप्तान, रहिवासी उधम सिंह नगर, उत्तराखंड आणि नौशाद, रहिवासी जहांगीरपुरी यांना 14 दिवसांच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.

तपासादरम्यान दोन्ही आरोपींनी शुक्रवारी रात्री स्पेशल सेलच्या पथकाला ठाणे भालस्व डेअरी अंतर्गत श्रद्धानंद कॉलनीतील त्यांच्या भाड्याच्या घरात नेले. खोलीची झडती घेतली असता तेथून दोन हातबॉम्ब सापडले आहेत.

या दोन आरोपींनी या खोलीतच कोणाची तरी हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे, मात्र अद्याप मृत व्यक्तीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने प्रजासत्ताक दिनापूर्वी जहांगीरपुरी परिसरातून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करून मोठा कट उधळून लावल्याचा दावा केला आहे. अटकेदरम्यान, पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 22 जिवंत काडतुसेसह तीन पिस्तुल जप्त केले.

जगजीत सिंग कॅनडात बसलेल्या खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप डलाच्या संपर्कात होते, असे सांगण्यात आले आहे. अर्शदीपला चार दिवसांपूर्वीच गृह मंत्रालयाने दहशतवादी घोषित केले होते.

गौतम अदानींनी एकाच दिवसात डाव उलटवला! टॉप-10 श्रीमंतांमध्ये पुन्हा तिसऱ्या स्थानावर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नौशाद हरकत-उल-अन्सार या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता, त्याने हत्येच्या दोन गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेची आणि स्फोटक कायद्याच्या एका प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा भोगली होती.

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिस