शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

"नरेंद्र मोदी माझे मित्र, १८ तास काम करतात", दिल्ली निवडणुकीत शत्रुघ्न सिन्हांचा जोरदार निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 10:32 IST

Delhi Elections : तृणमूल काँग्रेस (टीएमसी) खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही आम आदमी पक्षासाठी (आप) रविवारी दिल्लीत प्रचार केला. 

Delhi Elections :  नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या निवडणुकीत अनेक मोठे नेते प्रचार करत आहेत. तृणमूल काँग्रेस (टीएमसी) खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही आम आदमी पक्षासाठी (आप) रविवारी दिल्लीत प्रचार केला. 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाआपले मित्र म्हणत त्यांच्यावर एक प्रकारे निशाणा शत्रुघ्न सिन्हा यांनी साधला आहे. प्रचारादरम्यान शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'प्रचार मंत्री' असे संबोधले. ते म्हणाले, नरेंद्र मोदी दररोज १० ते १२ तास प्रचार करतात. दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा यांनी आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवार आतिशी यांच्या समर्थनार्थ एका निवडणूक रॅलीला हजेरी लावली होती. तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि आप हे इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत.

शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ते म्हणाले, "आमचे आदरणीय प्रचार मंत्री म्हणजे पंतप्रधान. ते माझे मित्र आहेत आणि माझे पंतप्रधानही आहेत. असे म्हटले जाते की, ते १८ तास काम करतात, पण मला ते १० ते १२ तास प्रचारात व्यस्त असल्याचे दिसून येते. पालिका निवडणूक असो, विधानसभेची किंवा संसदीय निवडणूक असो, तुम्ही कुठेही पाहा आपले माननीय पंतप्रधान नक्कीच जातात."

याचबरोबर, शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागील निवडणुकीतील दोन कोटी नोकऱ्या, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, प्रत्येक व्यक्तीच्या बँक खात्यात १५ लाख रुपये देणे यासारख्या आश्वासनांचा उल्लेख केला. तसेच, ही आश्वासने पूर्ण झाली नाहीत, असा आरोप शत्रुघ्न सिन्हा यांनी केला.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकAAPआपShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी