शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Election Result 2025: ट्विस्ट...! 70 पैकी 50 जागा कोण-कोण जिंकणार? असा आहे दिल्लीतील नेत्यांचा सीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 09:01 IST

Delhi Election Result 2025: दरम्यान, काही तासांपूर्वीच आम आदमी पक्षाची एक अंतर्गत बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी त्यांच्या विश्लेषणाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या अहवालाचा हवाला देत ५० जागा जिंकण्याचा दावा केला. एवढेच नाही तर, केवळ ७-८ जागांवर अटीतटीची लढ होईल, असे गोपाल राय यांनी म्हटले आहे.

Delhi Election Result : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली आहे. उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत. जनतेच्या मनात एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे, एक्झिट पोल खरे ठरणार की आम आदमी पक्ष चमत्कार घडवून दिल्लीत पुनिहा एकदा चौथ्यांता सरकार स्थान करणार. दरम्यान, मतमोजणीपूर्वीपासूनच 50 च्या आकड्यावरून दिल्लीतीन नेतेमंडळीं आपापले गणित मांडत आहेत.

दरम्यान, काही तासांपूर्वीच आम आदमी पक्षाची एक अंतर्गत बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी त्यांच्या विश्लेषणाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या अहवालाचा हवाला देत ५० जागा जिंकण्याचा दावा केला. एवढेच नाही तर, केवळ ७-८ जागांवर अटीतटीची लढ होईल, असे गोपाल राय यांनी म्हटले आहे. अर्थात आम आदमी पक्षाला ५० जागां मिळण्याचा पूर्ण विश्वास आहे.

काय सुरू आहे भाजपच्या गोटात? - भाजपच्या बाबतीतही काहीशी अशीच स्थिती आहे. बहुतांश एक्झिट पोलने भाजपच्या बाजूने कौल देत मोठ्या विजयाचा दावा केला आहे. ही निवडणूक भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढली आहे. तर आपने अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले आहे.

जर एक्झिट पोल खरे ठरले तर तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीत भाजप सरकार स्थापन होईल. दिल्ली निवडणुकीसाठी बुधवारी ६०.५४ टक्के मतदान झाले. दरम्यान, भाजप सुमारे ५० जागा जिंकेल, असा दावा भाजप दिल्ली युनिटचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनीही केला आहे. महत्वाचे म्हणजे, दिल्ली विधानसभेत एकूण ७० जागा आहेत. यांपैकी, भाजप आणि आप दोघेही ५०-५० जागा जिंकण्याचा दावा करत आहेत. यामुळे प्रत्यक्षात ५० जागा कुणाला मिळतात, हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. 

काँग्रेमध्ये काय सुरू आहे? -काँग्रेसने मात्र या चर्चेपासून स्वतःला दूर ठेवले आहे. खरे तर, एक्झिट पोलचे निकाल हे काँग्रेससाठी मोठा धक्का आहेत. कारण गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. मात्र यावेळी काँग्रेसला काहीशा आशा होत्या. मात्र, एक्झिट पोलने त्याही धुसर केल्या. जर एक्झिट पोल खरे ठरले तर पक्षाला केवळ एक अथवा दोनच जागा मिळू शकतील.  

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Aam Admi partyआम आदमी पार्टीcongressकाँग्रेसBJPभाजपा