शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

Delhi Election Result:केजरीवाल पुन्हा साधणार टायमिंग; दणक्यात साजरा होणार व्हॅलेंटाईन डे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 22:41 IST

अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय मिळाल्यानंतर आता आपचे पाठीराखे आणि दिल्लीकरांना केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीचे वेध लागले आहेत.

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपने भाजपाला भुईसपाट करत दणदणीत विजय मिळवला आहे. आता आपचे पाठीराखे आणि दिल्लीकरांना केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीचे वेध लागले आहेत.  दरम्यान, अरविंद केजरीवाल हे पुन्हा एकदा १४ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासाठी १४ फेब्रुवारी ही व्हॅलेंटाइन डे ची तारीख यांचे खास नाते आहे. केजरीवाल यांनी २८ डिसेंबर २०१३ रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर बरोब्बर ४९ दिवसांनी म्हणजेच १४ फेब्रुवारी २०१४ रोजी केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर दिल्लीत वर्षभर चाललेल्या राजकीय अस्थिरतेनंतर २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा आपने तब्बल 67 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाला केवळ तीन जागा जिंकण्यात यश मिळालं होतं. त्यानंतर केरजीवाल यांनी १४ फेब्रुवारी रोजी केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा केजरीवाल हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.   

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhi electionदिल्ली निवडणूकAAPआपValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे