शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अखेर भाजपाच्या मदतीला आला जुना मित्र; निवडणुकीपूर्वी पाठिंबा जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 19:50 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला मोठा दिलासा

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत शिरोमणी अकाली दलानंभाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर बादल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची घोषणा केली. भाजपाला दिलेला पाठिंबा राजकीय आघाडीचा भाग नसून त्याचं स्वरुप भावनिक असल्याचं बादल यांनी म्हटलं. पंजाब आणि शीखांचा हितासाठी भाजपाला पाठिंबा दिल्याचं त्यांनी सांगितलं. पंजाब आणि दिल्लीत अकाली दल भाजपा नेतृत्त्वाखाली काम करू, असं सुखबीर बादल यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. या पत्रकार परिषदेला भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिरोमणी अकाली दलाचे आभार मानले. याआधी शिरोमणी अकाली दलानं दिल्ली विधानसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात भूमिका घेत अकाली दलाकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला होता. शिरोमणी अकाली दल आणि भाजपाची युती अतिशय जुनी असल्याचं म्हणत नड्डा यांनी पाठिंबा देणाऱ्या बादल यांचे आभार व्यक्त केले. यावेळी मनजिंदर सिंह सिरसा यांनी अकाली दलाची भूमिका स्पष्ट केली. आम्ही जागावाटपावरुन नव्हे, तर सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन विधानसभा निवडणूक न लढवण्याची भूमिका घेतली आहे. त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. दिल्लीत आम्ही भाजपाला पाठिंबा देत आहोत, असं सिरसा यांनी पत्रकारांना सांगितलं. 

टॅग्स :BJPभाजपाdelhi electionदिल्ली निवडणूकShiromani Akali Dalशिरोमणी अकाली दल