शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Election 2020 Results : महत्त्वाच्या मतदारसंघात भाजपाला काँग्रेसकडून अप्रत्यक्ष 'हात'; आपवर आघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 11:41 IST

Delhi Assembly Election 2020 Results News : काँग्रेस खातं उघडण्याची शक्यता कमीच; पण काँग्रेसमुळे भाजपाला अप्रत्यक्ष फायदा

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. सत्ताधारी आम आदमी पार्टीला बहुमत मिळताना दिसत आहे. तर भाजपानं गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कामगिरीत सुधारणा केली आहे. मात्र काँग्रेसची परिस्थिती जैसे थेच आहे. गेल्या निवडणुकीत भोपळाही फोडू न शकलेली सध्या एकाही विधानसभा मतदारसंघात आघाडीवर नाही. मात्र काँग्रेसच्या कामगिरीचा फायदा अनेक ठिकाणी अप्रत्यक्षपणे भाजपाला झाला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा दिल्लीत भाजपानं चांगली लढत दिली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसनं चांगले उमेदवार दिलेल्या मतदारसंघांत भाजपानं आघाडी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसनं चांगले उमेदवार दिल्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपाला झाल्याचं म्हणता येईल. दिल्लीतल्या काही मतदारसंघांमध्ये तिहेरी लढत होत आहे. या ठिकाणी भाजपानं आपला मागे टाकलं आहे. उत्तर दिल्लीतल्या मॉडेल टाऊन, करवल नगर, पूर्व दिल्लीतल्या द्वारका, कृष्णा नगर, पश्चिम दिल्लीतल्या मोती नगरमध्ये भाजपा उमेदवार आघाडीवर आहेत. याशिवाय मुस्लिम बहुसंख्य असलेल्या बल्लीमारन आणि ओखला विधानसभा मतदारसंघातही भाजपानं चांगली कामगिरी केली आहे. याठिकाणी काँग्रेसनं आपची मतं घेतल्याची चर्चा आहे. बल्लीरामनमध्ये आपचे इमरान हुसेन पुढे आहेत. मात्र त्यांच्याकडे माफक आघाडी आहे. तर ओखलामध्ये भाजपाचे उमेदवार ब्रह्मसिंग आघाडीवर आहेत. या मतदारसंघात अमनतुल्ला खान मागे आहेत. 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकAAPआपcongressकाँग्रेसBJPभाजपा