दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात लागली आग
By Admin | Updated: July 12, 2017 15:24 IST2017-07-12T15:02:29+5:302017-07-12T15:24:12+5:30
दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेसच्या मुख्यालयात आग लागली आहे.

दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात लागली आग
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेसच्या मुख्यालयात आग लागली आहे. सरचिटणीस मुकूल वासनिक यांच्या कार्यालयात ही आग भडकली असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Delhi: Fire breaks out inside the room of Gen Secy Mukul Wasnik at All India Congress Committee headquarters pic.twitter.com/xppseODlR5
— ANI (@ANI_news) July 12, 2017