शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
4
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
5
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
6
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
7
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
8
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
9
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
10
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
11
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
12
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
14
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
15
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
16
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
17
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
18
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
19
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
20
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती

मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 13:22 IST

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील स्फोटाने राजधानी हादरल आहे. हा दहशतवादी कट असल्याचे सरकारने म्हटले आहे. तपास यंत्रणांच्या म्हणणन्यानुसार, हे दहशतवादी ...

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील स्फोटाने राजधानी हादरल आहे. हा दहशतवादी कट असल्याचे सरकारने म्हटले आहे. तपास यंत्रणांच्या म्हणणन्यानुसार, हे दहशतवादी केवळ दिल्लीपुरतेच मर्यादित नव्हते, तर देशातील इतर मोठ्या शहरांतही साखळी स्फोट घडविण्याचा त्यांचा इरादा होता. आठ दहशतवादी चार प्रमुख शहरांमध्ये ब्लास्ट करणार होते. दोन-दोन जणांच्या गटाने वेगवेगळ्या शहरांत आयईडी ब्लास करण्याचा त्यांचा कट होता.

पैशांवरून वाद -टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, डॉ. मुजम्मिल, डॉ. अदील, उमर आणि डॉ. शाहीन या चौघांनी मिळून सुमारे 20 लाख रुपये जमा केले होते. हे पैसे दिल्ली स्फोटापूर्वी उमरकडे देण्यात आले होते. मात्र, याच पैशांवरून उमर आणि डॉ. मुजम्मिल यांच्यात वाद निर्माण झाला. यानंतर उमरने सिग्नल अॅपवर दोन ते चार सदस्यांचा स्वतंत्र ग्रूप तयार केला. या गटाने गुरुग्राम, नूह आणि आसपासच्या परिसरातून तब्बल 20 क्विंटल एनपीके खत खरेदी केले होते, याची किंमत सुमारे तीन लाख रुपये होती, असेही तपासात उघड झाले आहे. 

तपासातून समोर आले आहे की, दिल्लीतील आय-20 आणि इकोस्पोर्टसारख्या जुन्या गाड्यांनंतर, हे दहशतवादी आणखी दोन अशाच गाड्या तयार करण्याच्या तयारीत होते. या कारमध्ये स्फोटके भरून मोठा स्फोट घडविण्याचा हेतू होता. या वाहनांचा वापर ब्लास्टसाठीच केला जाणार होता का? यासंदर्भात यंत्रणा शोध घेत आहेत.

लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात किमान 10 जण ठार तर अनेक जखमी झाले आहेत. प्राथमिक तपासात हे जैश-ए-मोहम्मदच्या नव्या मॉड्यूलने केल्याचा संशय आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आता एसपी दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष टीम स्थापन करून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Major Terror Plot: Explosions Planned in Four Cities, Delhi Targeted

Web Summary : A terror plot aimed to strike multiple Indian cities was uncovered after a Delhi explosion. Eight terrorists planned coordinated blasts in four cities. Internal disputes over funds and bomb-making materials led to the investigation, revealing plans for vehicle-borne explosives. The NIA is investigating the Jaish-e-Mohammed link.
टॅग्स :delhiदिल्लीTerrorismदहशतवादterroristदहशतवादीBlastस्फोट