शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

3 व्यासपीठ, 150 पाहुणे, 30000 समर्थक अन्...! दिल्ली CM पदाच्या शपथविधीसाठी भाजपची तयारी, कोण कोण राहणार उपस्थित?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 20:11 IST

या शपथविधी समारंभासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह 50 हून अधिक हाय सिक्योरिटी असलेले नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते...

दिल्लीत राजकीय हालचालींना आता वेग आला आहे. पुढच्या ४८ तासांत, दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण असणार? हे निश्चित होईल. खरे तर, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ४८ जागा जिंकल्या आहेत. आता पक्षाचे लक्ष मुख्यमंत्री नवडीवर आणि शपथविधीच्या तयारीवर आहे.

दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर 20 फरवरीला नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विविध सरकारी विभाग आणि संबंधित संस्था तयारीत व्यस्त आहेत. रामलीला मैदानाटी स्वच्छता आणि सजावटीचे काम सुरू आहे. अनेक संस्था सुरक्षा व्यवस्थेच्यादृष्टीने काम करत आहेत. 

या शपथविधी सोहळ्यसाठी रामलीला मैदानावर मोठ्या प्रमाणावर कारपेट, सोफे आणि व्हाइट वॉशचे काम करण्यात येत आहे. जेसीबीच्या मदतीने जागा व्यवस्थित केली जात आहे. तेसेच पाहीही शिंपडले जात आहे. याशिवया, या समारंभासाठी 3 व्यासपीठ तयार करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी 150 पाहुणे मंडळी राहणार आहेत. महत्वाचे म्हणजे, या भव्य समारंभात 20-30 हजार लोक सहभागी होण्याचा अंदाज आहे.

शपथविधी समारंभासाठी कोण कोण राहणार उपस्थित -या शपथविधी समारंभासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह 50 हून अधिक हाय सिक्योरिटी असलेले नेते उपस्थित राहतील. याशिवाय, 20 राज्यांचे मुख्यमंत्री देखील या वेळी उपस्थित राहतील. तसेच, सर्व केंद्रीय मंत्री आणि एनडीएतील नेत्यांनाही या समारंभाचे आमंत्रण आहे. विशेष म्हणजे, शेतकरी, लाडक्या बहिणी आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने तैनात केलेले कार्यकर्त्येही या कार्यक्रमास उपस्थित हारणार असल्याचे समजते.

टॅग्स :delhiदिल्लीChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपा