शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

"माझी विनंती आहे, पुन्हा 'अशा' योजनांची घोषणा करू नका"; अरविंद केजरीवाल यांचं अमित शाह यांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 21:07 IST

केंद्रीय गृहमंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा उद्या संकल्प पत्राचा (जाहीरनामा) तिसरा भाग प्रसिद्ध करतील. यातच आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गृहमंत्री शाह यांना एक आवाहन केले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उद्या आपल्या जाहीरनाम्याचा तिसरा भाग प्रसिद्ध करणार आहे. यापूर्वी भाजपने दोन भागांत विविध योजना जाहीर केल्या आहेत. आता केंद्रीय गृहमंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा उद्या संकल्प पत्राचा (जाहीरनाम्याचा) तिसरा भाग प्रसिद्ध करतील. यातच आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गृहमंत्री शाह यांना एक आवाहन केले आहे. "दिल्लीत ज्या योजना आधीपासूनच राबवल्या जात आहेत, त्यांचीच घोषणा पुन्हा करू नका. भाजपच्या स्वतःच्या योजना काय आहेत ते सांगा," असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

आप संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हटले आहे, "उद्या अमित शाहजी भाजपचे संकल्प पत्र III लाँच करत आहेत. माझी त्यांना विनंती आहे की, कृपया आम आदमी पक्षाकडून दिल्लीत आधीपासूनच राबवण्यात येत आहेत, अशा मोफत वीज/पाणी यांसारख्या योजनांची पुन्हा घोषणा करू नये. दिल्लीसाठी भाजपची काय योजना आणि व्हिजन आहे, ते सांगा. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारण्यात तुम्ही का अपयशी ठरलात आणि आता तुम्ही काय करणार, हे सांगा.

योगी आदित्यनाथ यांच्या विधानावरूनही टोला -खरेतर, काल (गुरुवार) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन जाहीर सभांना संबोधित केले. यावेळी त्यांनी आम आदमी पक्षावरही जोरदार निशाणा साधला. यानंतर, अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया समोर आली. ते म्हणाले, "काल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. मी त्याच्याशी १०० टक्के सहमत आहे. योगीजींनी दावा केला की त्यांनी उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारली. जर हे खरे असेल तर, त्यांनी अमित शाह यांच्यासोबत बसून त्यांना ते समजावून सांगावे. कारण दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी अमित शाह यांच्यावर आहे.

 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAmit Shahअमित शाहBJPभाजपाAAPआप