शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शरजील इमामबरोबर तुम्ही आहात की नाही?, शहांचा केजरीवालांना थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 21:09 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत.

ठळक मुद्देदिल्ली विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत. अनेक राजकीय पक्षांनी रॅली आणि दौरे काढले आहेत. भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रिठालामधल्या रॅलीमध्ये झोपडीच्या ऐवजी पक्कं घर देण्याचं आश्वासन दिलं आहे. 8 तारखेला भाजपाचं सरकार आल्यानंतर दिल्लीतल्या झोपडपट्टीवासीयांना पक्की घरं देण्यात येणार आहेत.

नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत. अनेक राजकीय पक्षांनी रॅली आणि दौरे काढले आहेत. भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रिठालामधल्या रॅलीमध्ये झोपडीच्या ऐवजी पक्कं घर देण्याचं आश्वासन दिलं आहे. यादरम्यान त्यांनी शाहीन बाग आणि शरजील इमामचा मुद्दा उपस्थित करत अरविंद केजरीवालांवर निशाणा साधला. 8 तारखेला भाजपाचं सरकार आल्यानंतर दिल्लीतल्या झोपडपट्टीवासीयांना पक्की घरं देण्यात येणार आहेत.तुम्ही शरजील इमामचा व्हिडीओ पाहिलाच असेल. ज्यात तो बोलतोय कोंबड्याची मान उडवा, भारताला उत्तर-पूर्वमधून कापून टाका, त्यानं भारताचे तुकडे करण्याची भाषा वापरली आहे. मोदी सरकारनं दिल्ली पोलिसांना त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यास सांगितलं आहे. केजरीवालजी तुम्ही शरजील इमाम याच्याबरोबर आहात की नाही?, तुम्ही शाहीन बागच्या लोकांसोबत आहात की नाही, जनतेसमोर हे स्पष्ट करा, असं आवाहनच अमित शाह यांनी केजरीवालांना दिलं आहे.दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या 70 जागांवर 8 फेब्रुवारीला मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगानं तारखा जाहीर केल्यानंतर आचारसंहिताही लागू झाली. 21 जानेवारीला अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. दिल्लीत एकूण 1 कोटी 46 लाख मतदार आहेत. इथे यंदा आप, भाजपा आणि काँग्रेसचा थेट सामना होणार आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शहा