शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एकाचवेळी दोन विमानांना टेक ऑफ आणि लँडिंगचे निर्देश; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 15:35 IST

दिल्ली विमानतळावर बुधवारी मोठी दुर्घटना टळली. काहीकाळ प्रवाशांमध्ये घबराट पसरली.

नवी दिल्ली: दिल्लीविमानतळावर बुधवारी मोठी दुर्घटना टळली. एकाच वेळी दोन विमानांना लँडिंग आणि टेक ऑफ करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, अपघात होण्यापूर्वीच विमान अडवण्यात आल्याने मोठा अपघात टळला. विस्तारा एअरलाईनचे हे विमान होते.

पश्चिम बंगालमधील बागदोरा येथे जाणार्‍या फ्लाइट क्रमांक UK725 ला बुधवारी सकाळी दिल्ली विमानतळाच्या नुकत्याच उद्घाटन झालेल्या धावपट्टीवरुन उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी अहमदाबादहून दिल्लीला जाणारे विस्तारा विमान उतरत होते. पश्चिम बंगालचे विमान टेक ऑफ करणार असतानाच अचानक एटीसीला फ्लाइट थांबवण्याच्या सूचना मिळाल्या. सूचना मिळताच विमान थांबले आणि काही मिनिटांतच अहमदाबाद विमान उतरले.

दोन्ही विमानांना एकाच वेळी परवानगी देण्यात आली, परंतु एटीसीने त्यावर नियंत्रण मिळवले. या घटनेची माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एटीसी अधिकाऱ्याने तात्काळ टेक ऑफ करणाऱ्या फ्लाइटला थांबण्याचे निर्देश दिले. टेक-ऑफ थांबवल्यानंतर दिल्लीवरुन बागडोराकडे जाणारे विमान तात्काळ धावपट्टीवरुन हटवून पार्किंगमध्ये नेण्यात आले.

पायलटच्या सूचना ऐकून प्रवासी चिंतेत स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार, टेक-ऑफ आणि लँडिंग प्रक्रियेदरम्यान इतर कोणत्याही फ्लाइटच्या हालचालींना परवानगी नसते. बागडोगरा-जाणाऱ्या विमानाच्या पायलटने एटीसीच्या सूचनेमुळे उड्डाण होणार नाही, असे सांगताच प्रवासी थोडे घाबरले. पण, नंतर त्यांना सर्व परिस्थितीची जाणीव झाली आणि ते सर्वजण शांत झाले. 

टॅग्स :airplaneविमानAirportविमानतळdelhiदिल्लीAccidentअपघात