शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

मोठा अपघात टळला! IndiGo विमानाच्या चाकाखाली आली कार; पाहा Video...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 14:39 IST

दिल्लीतील विमानतळावर मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील विमानतळावर निष्काळजीपणाचे एक मोठे प्रकरण समोर आले आहे. मंगळवारी इंडिगो विमानाच्या चाकाखाली एक कार आली आणि विमानाच्या चाकाला आदळली. सुदैवाने मोठा अपघात टळला. मंगळवारी दिल्ली विमानतळावर हा अपघात झाला. ही कार गो फर्स्ट एअरलाइनची होती. 

मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या T2 टर्मिनलच्या स्टँड क्रमांक 201 वर हा अपघात झाला. येथे गो फर्स्ट एअरलाइन कार इंडिगोच्या A320neo विमानाच्या चाकाखाली आली. आता डीजीसीए या प्रकरणाची चौकशी करणार आहे. दरम्यान, या अपघातानंतर कार चालकाची ब्रेथ अॅनालायझर चाचणी करण्यात आली. पण, तो दारू प्यायलेला नसल्याचे चाचणीतून समो आले.

सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. तसेच विमानाचे कोणतेही नुकसान झाले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी इंडिगोचे हे विमान पाटण्याला जाणार होते. तेवढ्यात ही कार चाकाखाली आली. या प्रकरणी गो फर्स्ट आणि इंडिगोकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

टॅग्स :airplaneविमानdelhiदिल्लीcarकारAccidentअपघात