शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

"नुसतं बोलून काही होणार नाही, सर्वांसमोर फाशी द्या", गौतम गंभीर दिल्लीतील 'त्या' प्रकरणावर संतापला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 18:20 IST

द्वारका परिसरात एका १७ वर्षीय मुलीवर अॅसिड हल्ला केल्याचं धक्कादायक प्रकरण उघडीस आलं आहे.

दिल्ली- 

द्वारका परिसरात एका १७ वर्षीय मुलीवर अ‍ॅसिड हल्ला केल्याचं धक्कादायक प्रकरण उघडीस आलं आहे. या घटनेनंतर पीडितेला सफदरजंगच्या रुग्णालयात दाखल करण्यात असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर या घटनेवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. भाजपा खासदार गौतम गंभीरनंही दिल्लीतील अ‍ॅसिड हल्ला प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्या त्या नराधमाला सार्वजनिकरित्या फासावर लटकवलं पाहिजे, असं रोखठोक मत गंभीरनं व्यक्त केलं आहे. 

"फक्त शब्दांनी न्याय मिळत नाही. आपल्याला या जनावरांमध्ये भीती निर्माण करावी लागेल. द्वारका येथे शालेय विद्यार्थिनीवर अ‍ॅसिड फेकणाऱ्याला अधिकाऱ्यांकरवी सार्वजनिकरित्या फाशी द्यायला हवी", असं गौतम गंभीर म्हणाला. 

केजरीवाल काय म्हणाले?द्वारकामधील या भयानक घटनेबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, अशा प्रकारच्या घटना अजिबात सहन केल्या जाणार नाहीत. इतकी हिंमत होते तरी कशी? गुन्हेगारांना कडक शिक्षा मिळायला हवी. दिल्लीतील प्रत्येक मुलीची सुरक्षा आमच्यासाठी महत्वाची आहे. 

दुसरीकडे दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालवाल यांनी ट्विट करत पीडित विद्यार्थीनीला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. तसंच देशात अ‍ॅसिडच्या खुल्या विक्रीवर निर्बंध लादण्यात सरकार अपयशी ठरल्याचीही टीका केली आहे. 

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीर