शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

आधी धडक दिली, नंतर तरुणाला बोनेटवर घेऊन अर्धा किमी ओढत नेलं; धक्कादायक Video व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 19:10 IST

दिल्लीत कंझावाला घटनेनंतर तशाच प्रकारची एक घटना राजौरी गार्डन परिसरात घडली आहे.

नवी दिल्ली:दिल्लीतील लोक अजून कंझावाला घटनेलाही विसरले नाही की, अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. हॉर्न वाजवल्याच्या वादातून एका तरुणाला कार चालकाने धडक दिली. दिल्लीच्या राजौरी गार्डन परिसरात ही घटना घडली. धक्कादायक म्हणणजे, कार चालकाने त्या व्यक्तीला बोनेटवर चढवलं आणि अर्धा किलोमीटर गाडी पळवली. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 12 जानेवारीची आहे. दिल्लीच्या राजौरी गार्डन परिसरात घडलेल्या या रोड रेजच्या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, कार चालकाविरोधात आयपीसी कलम 279, 323, 341, 308 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची ओळख पटवून त्याची चौकशी करण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॉर्न वाजवण्यावरुन हा वाद झाला होता. 

बोनेटला लटकलेला तरुण जखमी कार चालकाने धडक दिल्यानंतर जीव वाचवण्यासाठी तरुण कारच्या बोनेटवर चढला, यानंतर कार थांबवण्याऐवजी गाडी तशीच पळवली. हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. यामध्ये कारच्या बोनेटवर तरुण लटकलेला दिसत आहे. बॉनेटवर लटकलेल्या व्यक्तीचा जीव वाचला आहे, पण जमिनीवर पडल्याने त्याला काही जखमा झाल्या आहेत. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव हरविंदर कोहली आहे. 

टॅग्स :Accidentअपघातdelhiदिल्ली