शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वाराणसीत दाेन जागांवर भाजपला पराभवाचा धक्का, सपाची मुसंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 05:12 IST

BJP News : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या या जागांवर सपाचे आशुताेष सिन्हा आणि लाल बिहारी यादव यांनी विजय मिळविला. गेल्या १० वर्षांपासून या जागा भाजपकडे हाेत्या.

लखनाै : पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या वाराणसी मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला झटका बसला आहे. विधान परिषदेच्या दाेन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार पराभूत झाले असून समाजवादी पार्टीने या जागा जिंकल्या आहेत.पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या या जागांवर सपाचे आशुताेष सिन्हा आणि लाल बिहारी यादव यांनी विजय मिळविला. गेल्या १० वर्षांपासून या जागा भाजपकडे हाेत्या. शिक्षक मतदारसंघाच्या सहा आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणूक झाली. त्यापैकी भाजपाने चार जागांवर आणि सपाने तीन जागांवर विजय मिळविला आहे. लखनौ पदवीधर मतदार संघातून भाजपचे अविनाश कुमार सिंह हे विजयी झाले. या विजयासोबत भाजपने विधान परिषदेत तीन जागा जिंकल्या. आग्रा पदवीधर मतदारसंघातून भाजपचे डॉ. मानवेंद्र प्रताप सिंह ‘गुरुजी’ आणि दिनेश कुमार गोयल मेरठ मतदार संघातून विजयी झाले. आग्रा आणि फैजाबाद मतदारसंघातून आकाश अग्रवाल आणि ध्रुव कुमार त्रिपाठी हे अपक्ष उमेदवार निवडून आले. १०० जागांच्या विधान परिषदेत समाजवादी पक्षाचे ५५, भाजपचे २५, बहुजन समाज पक्षाचे ८, काँग्रेसचे दोन आणि अपना दलचा एक, दोन शिक्षक दल आणि चार अपक्ष असे संख्या बळ आहे. 

टॅग्स :BJPभाजपाVaranasiवाराणसीSamajwadi Partyसमाजवादी पार्टी